

Jalgaon Vidhan Sabha 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहेत. निवडणुकीच्या काळात शेजारील राज्यांसह इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांतर्फे सहा आंतरराज्य तर नऊ आंतरजिल्हा चेकपोस्ट उभारण्यात येऊन प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. (Police force ready for assembly elections District boundaries sealed)