Jalgaon Police : पोलिस दल पेट्रोलपंप प्रकरण : एक कोटी 33 लाख घेऊन उपनिरीक्षक पसार; 'वेल्फेअर' पोलिस निरीक्षक, लेखा परीक्षक संशयाच्या फेऱ्यात

Jalgaon Police Welfare Department Petrol Pump Scam : जळगाव जिल्हा पोलिस वेल्फेअर विभागाच्या दक्षता पेट्रोलपंपावर १ कोटी ३३ लाखांचा गैरव्यवहार उघड झाला असून व्यवस्थापक उपनिरीक्षक वाल्मीक वाघ फरार आहे.
Jalgaon Police Welfare Department Petrol Pump Scam

Jalgaon Police Welfare Department Petrol Pump Scam

esakal

Updated on

जळगाव : जिल्‍हा पोलिस दलाच्या मानव संसाधन (वेल्फेअर) विभागामार्फत दक्षता पेट्रोलपंप चालवला (Jalgaon Police Welfare Petrol Pump Scam) जातो. या पेट्रोलपंपावर व्यवस्थापक म्हणून नियुक्त उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ (वय ५७) हा तब्बल १ कोटी ३३ लाख ७५२ रुपये एवढ्या मोठ्या रकमेचा गैरव्यवहार करून पसार झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com