
Jalgaon Potholes : चोपडा ते बऱ्हाणपूर या अंकलेश्वर राज्य महामार्गावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. सोबत येथून जवळच असलेल्या श्री हनुमान मंदिराजवळील पुलाचीही दैनावस्था झालेली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांची मोठी गैरसोय होत असून, प्रवाशांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या पुलाजवळील आजूबाजूचा मातीचा भरावच पाण्यामुळे वाहून गेला आहे. (Potholes on Adavad Chopda road problem of motorists )