Jalgaon Sand
Jalgaon Sand esakal

Jalgaon Sand : गिरणा’ची वाळू ‘ऑनलाईन’! चोरी रोखण्यासाठी उपाय

Jalgaon Sand : गिरणा नदीपात्रातून होणारी वाळूची चोरी रोखण्यासाठी प्रशासनाने ‘ऑनलाईन’ पद्धतीने वाळू उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.
Published on

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : गिरणा नदीपात्रातून होणारी वाळूची चोरी रोखण्यासाठी प्रशासनाने ‘ऑनलाईन’ पद्धतीने वाळू उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात रहिपुरी (ता. चाळीसगाव) बंधाऱ्यातील वाळू विक्री केली जाणार आहे. त्यासाठी वजनकाटा उभारण्याचे व रस्ता तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. दरम्यान, या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर गाळ मिश्रीत वाळू असल्याने बंधारा फुल्ल झाला आहे. (prevent sand theft administration has decided to make sand available online)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com