Superintendent of Police Dr. Maheshwar Reddy
Superintendent of Police Dr. Maheshwar Reddyesakal

Jalgaon Police : गुन्हेगारांवर नियंत्रणासाठी ‘एसपीं’ची प्रतिबंधात्मक ‘थेरपी’! निवडणुकांसाठी जय्यत तयारी

Jalgaon News : पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी यांनी अधिकाराचा योग्य वापर करत कलम ५५ अंतर्गत जिल्ह्यातून ३८ गुन्हेगारांना तडीपार करून जिल्ह्याबाहेर रवाना केले आहे.
Published on

Jalgaon Police : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस दलाने जानेवारी ते जूनदरम्यान जिल्ह्यातील २६ जणांवर एमपीडीएची कारवाई करण्यासह ३८ जणांना तडीपार केले आहे. गंभीर गुन्ह्यात समावेश असलेल्यांना थेट जिल्ह्याच्या बाहेरचा रस्ता दाखविला आहे. (Preventive therapy of SP to control criminals)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com