Jalgaon : महामार्गावर खडीचे साम्रज्य

stones on national highway at jalgaon
stones on national highway at jalgaonesakal

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील (National Highway) नशिराबाद उड्डापुलाजवळ खडी पसरली आहे. जणू तेथे कोणी दगडफेक केली असावी, अशा पद्धतीने खडी पडली आहे. (jalgaon road in bad condition being Dangerous for drivers Jalgaon News)

stones on national highway at jalgaon
मेरदांड रस्त्याचे काम निकृष्ट; निव्वळ हातानेच रस्ता दाखवला उखडून

पसरलेल्या खडीमुळे वाहनांना मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याकडे महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, कंत्राटदाराचे लक्ष नाही. हे अधिकारी याठिकाणी मोठ्या अपघाताची वाट पाहात आहेत का, असा प्रश्‍न वाहनधारकांना पडला आहे.

stones on national highway at jalgaon
राणी अहिल्यादेवींची 250 वर्षांपूर्वीची टोप बावडी; आजही देते शुद्ध पाणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com