SAKAL Impact : भंगार गुदामातील 24 वाहनांचा होणार लिलाव; महसूल प्रशासनाला आली जाग

SAKAL Impact : प्रशासकीय इमारतीचे प्रांगण भंगाराचे गुदाम’ अशा आशयाचे वृत्त सोमवारी (ता. १६) ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध जिल्हा प्रशासनाने प्रांताधिकाऱ्यांना जप्त वाहनांचे लिलाव करण्याचे आदेश दिले आहेत.
SAKAL Impact
SAKAL Impactesakal
Updated on

जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय इमारतीचे प्रांगण भंगाराचे गुदाम’ अशा आशयाचे वृत्त सोमवारी (ता. १६) ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध जिल्हा प्रशासनाने प्रांताधिकाऱ्यांना जप्त वाहनांचे लिलाव करण्याचे आदेश दिले आहेत. प्रांताधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तहसीलदार शीतल राजपूत यांनी जप्त केल्या २४ वाहनांचे लिलाव येत्या शुक्रवारी (ता. २०) सकाळी अकराला तहसील कार्यालयात करण्याचे नियोजन केले आहे. (auction of 24 vehicles in scrap yard has come to attention of revenue administration )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com