.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Jalgaon Ganesh Utsav : ‘आला रे आला गणपती आला...एक, दोन, तीन, चार गणपतीचा जयजयकार...अशा जयघोषणात, ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाची, फुलांची उधळण करीत शनिवारी (ता.७) मोठ्या जल्लोषात श्रीगणेशाचे स्वागत करण्यात आले. गणेश मंडळांनी मिरवणुका काढत तर नागरिकांनी विविध वाहनांवर, दुचाकींवर बसून श्रीगणेश मूर्ती नेली. श्रीगणेश मूर्ती घेण्यासाठी सकाळपासून मुख्य चौकांमध्ये तोबा गर्दी होती. (Shri Ganesha drumming Tasha sound of gaiety welcome in city )