Solar Power Generation Project.
esakal
जळगाव
Jalgaon News : भुसावळ रेल्वे विभागात 32 ठिकाणी सौर पॅनेल! महसुलातही मोठ्या प्रमाणात बचत
Jalgaon News : मध्य रेल्वेच्या गरजांसाठी पुरेशी उर्जा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे महसुलातही मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे.
भुसावळ : मध्य रेल्वेने आपल्या ऊर्जेच्या गरजांसाठी हरित व क्षय ऊर्जा निवडण्यात नेहमीच सक्रिय भूमिका बजावली आहे. ती पूर्ण करण्यासाठी विविध धाडसी व क्रांतिकारी पावले उचलली आहेत. भुसावळ रेल्वे विभागात ३२ ठिकाणी सौर पॅनेल बसविण्यात आले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या गरजांसाठी पुरेशी उर्जा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे महसुलातही मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे. (Solar panels at 32 places in Bhusawal railway section)

