.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी वसतिगृहात बी.टेक. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. ११) घडल्यानंतर विद्यापीठ प्रशासन ‘ॲलर्ट’ झाले आहे. या घटनेच्या पार्श्र्वभूमीवर विद्यापीठाने वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे मनोधैर्य खच्ची होऊ नये, यासाठी तातडीने काही उपाययोजना केल्या आहेत. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी गुरुवारी (ता. १२) सकाळी मुलांच्या तिन्ही वसतिगृहांना भेटी दिल्या. (Students will be psychologically tested at kavayitri bahinabai chaudhari university )