
Jalgaon Supriya Sule : शिवसेना हा बाळासाहेब ठाकरे यांनी वाढवलेला पक्ष, तर राष्ट्रवादी हा पवारसाहेबांनी उभा केलेला पक्ष फोडून चिन्ह हिसकावून नेण्याचे काम अदृश्य शक्ती व भारतीय जनता पक्षाने केले आहे, असा आरोप करत ज्या बहिणी लोकसभा निवडणुकीपर्यंत लाडक्या नव्हत्या, त्या लोकसभा निवडणुकीनंतर लाडक्या झाल्याचा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. ()