Jalgaon Railway Flyover Update : जळगावला आणखी दोन रेल्वे उड्डाणपुलांची चाहूल? 'या' प्रकल्प मार्गावर होऊ शकतो पूल; रेल्वे विभागाकडून महापालिकेत प्राथमिक चाचपणी

Jalgaon new railway flyover project : जळगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि भविष्यातील शहरविस्तार लक्षात घेऊन रेल्वे विभागाने दोन नव्या रेल्वे उड्डाणपुलांच्या प्रस्तावासाठी प्राथमिक पाहणी सुरू केली आहे.
Jalgaon railway flyover latest update

Jalgaon railway flyover latest update

esakal

Updated on

जळगाव : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच भविष्यातील शहरविस्तार लक्षात घेऊन जळगावला आणखी दोन रेल्वे उड्डाणपूल मिळण्याची शक्यता आहे. रेल्वे विभागाने यासंदर्भात प्राथमिक हालचाली सुरू केल्या आहेत. चार दिवसांपूर्वी रेल्वे विभागाच्या अभियंत्यांनी महापालिकेच्या शहर अभियंता व नगररचना विभागाची भेट घेऊन संभाव्य ठिकाणांची माहिती, नकाशे व तांत्रिक बाबींचा आढावा (Jalgaon railway overbridge latest news) घेतला. त्यामुळे या प्रस्तावाला आता वेग मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Byculla-JJ Marg flyover
Chiplun flyover Buddhistwadi connecting road work
Jalgaon flyover collapse contractor FIR
Nitin Gadkari Orders Inquiry Into Asoda Flyover Collapse
Marathi News Esakal
www.esakal.com