Jalgaon Vidhan Sabha Election
Jalgaon Vidhan Sabha Electionesakal

Jalgaon Vidhan Sabha Election: महायुती-‘मविआ’त प्रतिष्ठा तर मनसे, वंचित आजमावणार नशीब; प्रस्थापितांसमोर आव्हानाने चुरस

Latest Jalgaon Vidhan Sabha Election News : जिल्ह्यात विधानसभेच्या ११ मतदारसंघात प्रामुख्याने महायुती व महाविकास आघाडी या दोन प्रतिस्पर्धी गटांमध्येच लढती रंगणार असून त्यांच्यासाठी ह्या लढती प्रतिष्ठेच्या असतील.
Published on

जळगाव : जिल्ह्यात विधानसभेच्या ११ मतदारसंघात प्रामुख्याने महायुती व महाविकास आघाडी या दोन प्रतिस्पर्धी गटांमध्येच लढती रंगणार असून त्यांच्यासाठी ह्या लढती प्रतिष्ठेच्या असतील.. तर काही मतदारसंघांमध्ये मनसेसह ‘वंचित’ बहुजन आघाडीही नशीब आजमावणार आहे. अकरापैकी दहा मतदारसंघांमध्ये सत्ताधारी महायुतीचे आमदार असल्याने तेच उमेदवार असतील.. त्यांना काही ठिकाणी प्रस्थापितांचे तर दोन- तीन मतदारसंघांत नवख्यांचे आव्हान असेल. (Prestige in Mahayuti Mavia while MNS Vanchit will try their luck with challenge to establishment )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com