Jalgaon Water Storage: जिल्ह्यात प्रकल्पांतील जलसाठा उत्तमच; पावसाची ओढ पाहता काटकसरीने वापराबाबतचे नियोजन करणे आवश्‍यक

Jalgaon Irrigation Projects Maintain Healthy Water Storage: मात्र पावसाची ओढ कायम राहिल्यास उन्हाळ्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी आतापासूनच काटकसरीने वापर आणि जलसाठा संवर्धनाचे नियोजन आवश्यक आहे.
Jalgaon Water Storage

Jalgaon Water Storage

esakal

Updated on

जळगाव: जिल्ह्यातील हतनूर, वाघूर, गिरणा या सिंचन प्रकल्पांत चांगला जलसाठा आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली असली तरी, सिंचन प्रकल्प भरलेले आहेत. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. मात्र, आतापासूनच महापालिकेसह पालिका, नगरपरिषदांनी पाण्याचे योग्य वापराचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. अन्यथा आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com