Lalit Kolhe Luxury Car Fraud Case
esakal
जळगाव : सायबर गुन्हेगारीचा अड्डा (बोगस कॉल सेंटर) चालविल्याप्रकरणी नाशिक कारागृहात असलेला माजी महापौर ललित कोल्हे यांना फसवणुकीच्या गुन्ह्यात (Lalit Kolhe Luxury Car Fraud Case) मुंबई पोलिस वर्ग करून घेणार आहेत. महागड्या कार स्वस्तात मिळवून देण्याचे आमिष दाखवीत मुंबईच्या तरुणाला गंडा घातल्याप्रकरणी मुंबईत दाखल गुन्ह्यात कोल्हे पोलिसांना हवा आहे.