Jalgaon mayor Deepmala Kale
sakal
जळगाव - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याबाबत घातलेल्या सादेला महापौर दीपमाला काळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलांय. त्यांनी सरकारी वाहनाचा त्याग करत बुधवारी (ता. १३) ई-स्कूटरवर महापालिका गाठली.