Jalgaon Crime : अकरा दिवसांत ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्कची धडक मोहीम, १८८ गुन्हे दाखल

जळगाव जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेत मोठे यश मिळाले आहे.
Chemicals destroyed by the team

Chemicals destroyed by the team

sakal

Updated on

जळगाव - जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेत मोठे यश मिळाले आहे. २९ मे ते ९ जून २०२६ या कालावधीत जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या कारवाईत ४४ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, १८८ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com