Washim Accident: वाशिम-मालेगाव मार्गावर भीषण अपघात; उभ्या ट्रकवर कार आदळून तरुणाचा दुर्दैवी अंत, घरचा एकुलता एक आधार हिरावला

Parked Truck Collision Leaves Shirpur Youth Dead: वाशिम-मालेगाव रस्त्यावर उभ्या ट्रकला कारची भीषण धडक; दीपक भांदुर्गे जागीच ठार, कुटुंबाचा एकुलता एक आधार हिरावला.
Fatal Car Accident on Washim Malegaon Road Parked Truck Collision Claims Life of Young Man From Shirpur Jain

Car crashed into parked truck Washim

esakal

Updated on

शिरपूर जैन : शिरपूर येथील हॉटेल व्यवसायिक लक्ष्मण भांदुर्गे यांचे पुत्र दीपक लक्ष्मण भांदुर्गे हे रविवार ता.26 जुलै रोजी लग्न समारंभासाठी वाशिम येथे गेले होते.लग्न समारंभातून परत येत असताना उभ्या असलेल्या ट्रकवर कारची जबर धडक लागून त्यांचा भीषण अपघात झाला त्यामध्ये ते जागीच ठार झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com