माय-लेकाच्या भांडणात मध्यस्थ पडली महागात; डोक्यात हाणली काठी

fight
fightesakal


जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनीत एकाला काठीने मारहाण करून दमदाटी केल्याचा प्रकार घडला आहे. माय-लेकाच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्याच्या डोक्यात काठी हाणून मुलाने त्यास जखमी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

fight
नाशिक : अल्पवयीन प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर डॉक्टरकडून बलात्कार


सुधाकर विश्वनाथ चौधरी (वय ५५, रा. मंगलपुरी, रामेश्वर कॉलेज, जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहेत. त्यांच्या घरासमोर शोएब मिर्झा हादेखील राहतो. शोएब मिर्झा व त्याचे आईसोबत भांडण सुरू असताना सुधाकर चौधरी यांनी शोएबला हटकले असता, याचा राग येऊन शोएबने शिवीगाळ करून काठीने मारहाण करत सुधाकर चौधरी यांना दुखापत केली. जखमीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक संजय धनगर करीत आहेत.

fight
नाशिक शहरात तीन घरफोड्या; पावणेपाच लाखांचा मुद्देमाल चोरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com