Missing Case : जळगावातून एक इसम बेपत्ता

missing person sharad tayade latest marathi news
missing person sharad tayade latest marathi newsesakal

जळगाव : येथील हरिविठ्ठल कॉलनीत राहणारे शरद मोतीलाल तायडे (५९) हे गेल्या तीन-चार दिवसांपासून बेपत्ता आहेत. ते बांभोरी इंजिनिअरिंग कॉलेज येथे शिपाई पदावर कार्यरत आहेत. (man is missing from Jalgaon Latest Marathi News)

missing person sharad tayade latest marathi news
जळगाव : शिवाजीनगर ‘टी’ पुलाच्या कामाला महापालिकेचा हिरवा कंदील

काहीही न सांगता ते घरून निघून गेले आहेत. याप्रकरणी नशिराबाद पोलिस स्टेशनला हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधितांबद्दल माहिती मिळाल्यास नशिराबाद पोलिस स्टेशनला किंवा भावेश तायडे (८६५७५९८४१४), भूषण चौधरी(९६२३६०४७८८), अमित चौधरी (७५८८४३६३१९) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

missing person sharad tayade latest marathi news
Jalgaon : चोरीच्या दुचाकीसह भामटा अटकेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com