Video : पदभारासोबत स्वीकारले कोरोनाचे आव्हान; राऊत यांच्याकड़े जिल्हाधिकारी पदाची सुत्रे

jalgaon collector raut
jalgaon collector raut
Updated on: 

जळगाव : कोरोना बाधितांच्या आकडयाने 2020चा आकड़ा गाठत असताना नवे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पदभार स्वीकारला. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासोबत त्यांच्यापुढे अनेक आव्हाने आहेत.


आज रात्री ते जळगावी पोचले. मावळते जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी राऊत यांना पदाची सुत्रे सोपवली.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ बी एन  पाटील, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्यासह महसूल, आरोग्य व इतर विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com