Jalgaon Temperature : तापमानात घसरण; झळाही काहीशा कमी, पुढील आठवड्यात उष्णतावाढीची चिन्हे

गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
Summer heat

Summer heat

sakal

Updated on

जळगाव - गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात कमाल तापमानात किंचित घसरण नोंदवली गेल्याने उष्‍णतेच्‍या झळाही कमी झाल्‍या आहेत. दुसरीकडे मात्र हवेतील आद्रतेत वाढ झाल्‍याने उकाड्याची तीव्रता वाढली असून, नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com