Nandurbar Bribery Case : मुलावर गुन्ह्याची भीती दाखवून 40 हजारांची लाच घेताना पोलिसपाटील एसीबीच्या जाळ्यात; 'लाचलुचपत'च्या कारवाईने नंदूरबारमध्ये उडाली खळबळ

Nandurbar Police Patil Bribery Case : नवापूर येथे मुलावर पोलिसांत तक्रार दाखल होऊ नये म्हणून ७० हजारांची लाच मागितल्याचा आरोप आहे. उर्वरित ४० हजार रुपये स्वीकारताना पोलिसपाटलासह खासगी व्यक्तीला एसीबीने अटक केली.
Nandurbar bribery case

Nandurbar bribery case

esakal

Updated on

नंदुरबार : मुलावर पोलिसांत तक्रार दाखल होऊ नये, यासाठी पोलिसपाटलासह खासगी व्यक्तीला ४० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुद्देमालासह अटक (Nandurbar Bribery Case) केली. नवापूर शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्याशेजारी ही कारवाई करण्यात आली. या घटनेतील पोलिसपाटील नवापूर तालुक्यातील बिलमांजरे येथील रहिवासी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com