Pachora Assembly Election 2024 result live : पाचोऱ्यात कोण मारणार बाजी? काटे की टक्कर होणार हे नक्की

Pachora Assembly Election 2024 result Maharashtra Vidhan Sabha nikal : आपल्या भाषणातून सांगितल्याने किशोर पाटलांचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे किती निकटचे संबंध आहेत
Pachora Assembly Election 2024 result live : पाचोऱ्यात कोण मारणार बाजी? काटे की टक्कर होणार हे नक्की
Updated on

पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात पाच प्रमुख उमेदवारांत लढत होत आहे. त्यात विद्यमान आमदार तथा महायुती-शिवसेनेचे उमेदवार किशोर पाटील, शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वैशाली सूर्यवंशी, अपक्ष उमेदवार तथा माजी आमदार दिलीप वाघ, भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे, छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रतापराव पाटील, अपक्ष उमेदवार डॉ. निळकंठ पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com