Pregnant Woman Rescue : टाकळीतील गर्भवतीचा जीवघेणा प्रवास! सुरुवातीला बांबूची झोळी, नंतर मालवाहतूक गाडी; शेवटी रुग्णवाहिकेतून दवाखान्यात

pregnant woman carried in bamboo stretcher : टाकळी गावातील अपूर्ण पुलामुळे गर्भवती महिलेला बांबूच्या झोळीतून नदी पार करून मालवाहतूक वाहन आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
pregnant woman rescued across incomplete bridge

pregnant woman rescued across incomplete bridge

esakal

Updated on

तळोदा (जळगाव) : तालुक्यातील टाकळी गावाजवळील निझरा नदीवरील पूल अपूर्णावस्थेत असल्याने एका महिलेला प्रसूतीसाठी सुरुवातीला बांबूच्या झोळीतून, नंतर मालवाहतूक गाडीतून आणि शेवटी रुग्णवाहिकेतून असा अक्षरशः जीवघेणा प्रवास करावा (Takli village emergency healthcare) लागला. या घटनेमुळे सातपुड्याच्या दुर्गम भागातील पायाभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यानिमित्त प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Why was woman doctor assaulted in Kolhapur?
The Yogiraj Baba Maharaj Palkhi began its spiritual journey from Takli Bhima to Pandharpur amid devotional chants and the participation of thousands of Warkaris.
Incomplete Bridge Forces Pregnant Woman into Life-Threatening Journey for Delivery
Dowry Harassment Case in Pune: Husband and Three Family Members Booked
Marathi News Esakal
www.esakal.com