Raver Jalgaon farmer insurance claim delay case
esakal
रावेर (जळगाव) : केळी पीकविमा कंपनीच्या (Banana Crop Insurance) चुकीमुळे येथील एका केळी उत्पादक शेतकऱ्याच्या विमा भरपाईची रक्कम थेट पंजाबमधील शेतकऱ्याच्या नावावर जमा झाली आहे. येथील शेतकऱ्याला तब्बल चार महिन्यांनंतरही भरपाईसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.