Jalgaon Municipality News : मनपाच्या 788 कर्मचाऱ्यांना सातव्या आयोगानुसार वेतन

महापालिकेतील ७८८ कार्यरत कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्याचे वेतन सातवा वेतन आयोगानुसार देण्यात आले
Salary to 788 municipal employees as per 7th Commission jalgaon news
Salary to 788 municipal employees as per 7th Commission jalgaon newsesakal

जळगाव : महापालिकेतील ७८८ कार्यरत कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्याचे वेतन सातवा वेतन आयोगानुसार देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना आयुक्ताकडून सक्रांत भेट मिळाली आहे. (Salary to 788 municipal employees as per 7th Commission jalgaon news)

Salary to 788 municipal employees as per 7th Commission jalgaon news
Jalgaon News : निलंबित पीआय किरणकुमार बकालेंची अखेर शरणागती

तर उड्डाणपदोन्नतील १४१ कर्मचारी अद्याप प्रतिक्षेत आहेत. १४१ कर्मचारी प्रतिक्षेत महापालिकेतर्फे'१४१ कर्मचाऱ्यांना उड्डाण पदोन्नती देण्यात आली होती. त्यांच्याबाबत लेखापरिक्षणात आक्षेप आहेत त्या कर्मचाऱ्यांना प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे.

त्यांचा डिसेंबरचा पगार रोखण्यात आला आहे. त्यांना जानेवारी अखेरपर्यंत तो लागू करण्यात येणार आहे. त्यांना डिसेंबरचा पगार व सातवा वेतन आयोग असे दोन्ही एकत्र देण्यात येणार असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.

Salary to 788 municipal employees as per 7th Commission jalgaon news
Jalgaon Municipality News : जळगावात रस्ते सफाईसाठी लवकरच इलेक्ट्रीक झाडू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com