Ramadan Inspiring Child Story : बाप रे! इतक्या लहान वयात कडक उपवास? फातिमाच्या 'त्या' निर्णयाने जळगावकर थक्क; पाहा नेमकं काय घडलं?

7-Year-Old Girl Observes First Ramadan Roza in Savda : फातिमासारख्या लहान मुलांनी ठेवलेले रोजे समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, तिचे कौतुक होत आहे.
Ramadan inspiring child story

Ramadan inspiring child story

esakal

Updated on

सावदा (जळगाव) : येथील सात वर्षीय फातिमा बी शेख अजीज हिने पवित्र रमजान महिन्याचा उपवास रोजा धरला आहे. रमजान या पवित्र महिन्यात फातिमा बी शेख अजीज हिने प्रथमच रोजा (उपवास) ठेवत परंपरेचे पालन केले. इतक्या लहान वयात रोजा ठेवून फातिमाने (Fatima Sheikh Savda Ramadan Roza news) कुटुंबीयांसह समाजातही कौतुकाचा विषय ठरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com