Parola News : भंगार खरेदीतून अनेक युवकांना रोजगार; पारोळा शहरात खरेदी व्यवहारातून हजारो रुपयांची उलाढाल

वापरात नसलेल्या वस्तूंसह लोखंड, पुठ्ठा, वही पुस्तक व पेपर अगदी खरेदीच्या व्यवसायातून शहरातील अनेक युवकांना दैनंदिन कामात पाचशे ते सहाशे रुपये रोजगार मिळत आहे.
Scrap Business

Scrap Business

sakal

Updated on

पारोळा - वापरात नसलेल्या वस्तूंसह लोखंड, पुठ्ठा, वही पुस्तक व पेपर अगदी खरेदीच्या व्यवसायातून शहरातील अनेक युवकांना दैनंदिन कामात पाचशे ते सहाशे रुपये रोजगार मिळत आहे. त्यामुळे या व्यवसायात युवकांसह अनेकांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होत आहे. मात्र, समाजात या व्यवसायाकडे दुर्लक्षित व्यवसाय म्हणून पाहिले जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com