Shaista Tadvi Success Story : अठरा विश्व दारिद्र्य अन् उपासमारीची वेळ, तरीही जिद्द सोडली नाही! वीटभट्टी कामगाराच्या लेकीनं पहिल्याच प्रयत्नात पोलिस होऊन दाखवलं

Inspiring Journey of Shaista Tadvi from Poverty to Police Force : अत्यंत गरीब कुटुंबातील शाईस्ता तडवीने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर जामनेर तालुक्यातील पहिली महिला पोलिस होण्याचा मान मिळवत प्रेरणादायी यशोगाथा घडवली.
Shaista Tadvi success story Jalgaon

Shaista Tadvi success story Jalgaon

esakal

Updated on

पहूर (ता. जामनेर) : घरात अठरा विश्व दारिद्र्य... उपासमारीची वेळ... आई-वडील वीट भट्टीवर कष्ट करून संसाराचा गाडा ओढणारे... अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही स्वप्न पाहण्याची हिंमत ठेवून त्या स्वप्नाला जिद्दीने साकार करणाऱ्या शाईस्ता तडवीवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत (Jalgaon Success Story) आहे. हिवरखेडा (ता. जामनेर) गावातून पहिली महिला पोलिस होण्याचा मान देखील शाईस्ताने मिळवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com