Cotton Cultivation : जळगाव जिल्ह्यात यंदा कापूस लागवडीचे क्षेत्र घटणार; मक्यात वाढीचे संकेत

जळगाव जिल्‍ह्यात प्रामुख्‍याने कापूस, सोयाबीन, मका आणि तूर या प्रमुख पिकांची लागवड अधिक होत असते.
Cotton Cultivation

Cotton Cultivation

sakal 

Updated on

जळगाव - खरीप हंगामासाठी अद्याप दोन महिन्‍यांचा अवधी असला तरी कृषी विभागाकडून यासाठीचे नियोजन सुरू झाले आहे. आगामी खरीप हंगामासाठी आवश्‍यक बियाण्यांसाठी मागणीचे नियोजन तयार केले आहे. त्‍यानुसार जिल्ह्यात सात लाख ३९ हजार ७३६ हेक्टर क्षेत्र नियोजित आहे. त्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून विभागाकडून बीटी कपाशीसाठी २२ लाख दहा कापूस बियाण्यांच्या पाकिटांची मागणी करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com