Jalgaon Road Accident : सप्तशृंगी पदयात्रेसाठी पायी निघालेल्या महिलेचा दुर्दैवी अंत; सैन्य अधिकारी चालवत होता कार, टायर फुटले अन्...

Devotees Walking to Saptashrungi Temple Hit by Speeding Car : कारचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Shirpur road accident during Saptashrungi Yatra

Shirpur road accident during Saptashrungi Yatra

esakal

Updated on

शिरपूर (जळगाव) : सप्तशृंगगडावरील यात्रेसाठी पायी निघालेली भाविक महिला भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत ठार (Woman Killed in Shirpur Road Accident) झाली. हा अपघात गुरुवारी (ता. २६) सकाळी अकरा ते साडेअकराच्या दरम्यान महामार्गावर नटवाडे (ता. शिरपूर) फाट्याजवळ पाटील ढाब्यासमोर घडला. अपघातात युवतीही जखमी झाली. अपघातानंतर वाहनचालक स्वत: पोलिसांत हजर झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com