Child Injured by Kite String
esakal
शिरपूर : पतंगाचा मांजा लागून बालकाचा गळा कापला गेल्याची घटना शहराजवळ शिरपूर-करवंद रस्त्यावर (Child Injured by Kite String) घडली. बालकावर धुळे येथे उपचार सुरू आहेत. शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.