Fri, March 31, 2023

Shiv Jayanti 2023 : जळगावी शिवजयंती उत्साहात संपन्न; पाहा Photos
Published on : 20 February 2023, 11:00 am

जिजाऊ साहेब आणि बालशिवाजी राजे

तानाजी मालुसरे यांच्या घराण्यातील बारावे वंशज.

मराठा प्रीमियर लीगतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यातील कवड्यांच्या माळेचे दर्शन घेताना तरुण.

शोभायात्रेत सहभागी झालेल्या आमदार लता सोनवणे, साधना महाजन, प्रतिभा शिंदे, ज्योती जैन, सीमा भोळे, मंगला पाटील आदी.

ढोलताशांच्या गजरात सहभागी झालेले तरुण.

शोभायात्रेत विविध कला सादर करताना तरुण.

शिवजयंतीनिमित्त शहरातून रविवारी निघालेल्या शोभायात्रेत सहभागी झालेले नागरिक.