Smart Meter Bill: स्मार्ट मीटरचा पालकमंत्र्यांना झटका, म्हणाले होते अफवांवर विश्वास ठेवू नका; आता घरचे बील ५ हजारांवरून २० हजारवर

Smart Meter Sparks Higher Electricity Bill for Minister: स्मार्ट मीटर बसवल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानाचे वीजबिल ५-६ हजारांवरून सुमारे २० हजार रुपयांपर्यंत वाढल्याचा दावा करण्यात आला आहे.
Smart Meter Bill

Smart Meter Bill

esakal

Updated on

जळगाव: जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनाही स्मार्ट वीजमीटरचा फटका बसल्याची बाब समोर आली आहे. त्यांच्या निवासस्थानाचे दर महिन्याला येणारे पाच ते सहा हजार रुपयांचे वीजबिल 'स्मार्ट मीटर' बसविल्यानंतर तब्बल २० हजार रुपयांपर्यंत आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com