Jalgaon Temperature : उष्णतेचा कहर; तापमान ४३.८ अंशांवर, उकाड्याने बदलला दिनक्रम, ‘डिहायड्रेशन’च्या रुग्णांमध्‍ये वाढ

एप्रिल महिन्यातच वाढलेल्या कडाक्याच्या उष्णतेमुळे जनजीवनावर मोठा परिणाम दिसून येत आहे.
Jalgaon Temperature

Jalgaon Temperature

sakal

Updated on

जळगाव - वाढत्या उष्णतेने केवळ तापमानच वाढले नाही, तर जळगावकरांचा दिनक्रमही बदलला आहे. एप्रिलमध्येच ४४ अंशांच्या पुढे गेलेल्या तापमानामुळे नागरिकांनी दुपारचा वेळ टाळत आपली कामे सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा करण्यास सुरुवात केली आहे. दरम्‍यान, वाढलेल्‍या तापमानामुळे डिहायड्रेशनच्‍या रुग्णांमध्‍ये वाढ होत असल्‍याचेही सध्‍या शहरात पाहण्यास मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com