Teachers Salary Issue : जळगाव जिल्ह्यातील अर्धे शिक्षक अद्याप पगारापासून वंचित

एप्रिल संपत आला, तरी जळगाव जिल्ह्यातील ५० टक्के माध्यमिक शिक्षकांचा मार्चचाही पगार अजून झालेला नाही. अतिशय गंभीर बाब आहे.
Teacher

Teacher

sakal

Updated on

जळगाव - एप्रिल संपत आला, तरी जळगाव जिल्ह्यातील ५० टक्के माध्यमिक शिक्षकांचा मार्चचाही पगार अजून झालेला नाही. अतिशय गंभीर बाब आहे. एसआयटी चौकशीच्या, तसेच डिजिटायझेशनच्या नावाखाली शिक्षकांची आर्थिक पिळवणूक शासनाने आता थांबविली पाहिजे, अशा तीव्र भावना व्यक्त होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com