Krishna Renuke
sakal
जळगाव - राहत्या घरामध्ये गळफास घेऊन कृष्णा वसंत रेणुके (वय ३६, रा. रामेश्वर कॉलनी) यांनी आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता.१३) उघडकीस आली. दरम्यान, कृष्णा रेणुके यांना त्यांच्या पत्नीसह सासू, सासरे, शालकाने मारहाण केल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप मृताच्या पुतण्यांनी केला आहे.