Dumper Bike Accident : डंपरच्या धडकेत दोन तरुण शेतकरी ठार; आमदारांच्या मध्यस्थीनंतर गुन्हा दाखल

​मुक्ताईनगर शहरालगतच्या जुनी पिपरी रोड परिसरात राहणाऱ्या दोन तरुण शेतकऱ्यांना गौणखनिज वाहतूक करणाऱ्या डंपरने धडक दिली.
Rajkumar Barela and Rahul Thakur

Rajkumar Barela and Rahul Thakur

sakal

Updated on

​मुक्ताईनगर - शहरालगतच्या जुनी पिपरी रोड परिसरात राहणाऱ्या दोन तरुण शेतकऱ्यांना गौणखनिज वाहतूक करणाऱ्या डंपरने धडक दिली. बुधवारी (ता. १३) पहाटे झालेल्या अपघातात राजकुमार गोपाल बारेला (वय १८) व राहुल गणपत ठाकूर (१६) जागीच ठार झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com