Vikram Chavhanke : कष्टाचं चीज झालं! जळगाव नेऊरचा शेतकरीपुत्र बनला रेल्वे अधिकारी; गावात जल्लोष

Vikram Chavhanke UPSC Success, Jalgaon Neur, Indian Railways Officer : शेतकरीपुत्र विक्रम रावसाहेब चव्हाणके यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवत रेल्वे अधिकारीपदाला गवसणी घातली आहे.
Vikram Chavhanke

Vikram Chavhanke

sakal 

Updated on

जळगाव नेऊर: कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर येथील शेतकरीपुत्र विक्रम रावसाहेब चव्हाणके यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवत रेल्वे अधिकारीपदाला गवसणी घातली आहे. आयएएस दर्जाच्या सहायक वाणिज्य व्यवस्थापक या पदावर त्याची नियुक्ती झाली. यानंतर विक्रम गावाला आला असता त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पोरगा मोठा अधिकारी झाल्याचे समजताच आई-वडिलांनी विक्रमला मायेने मिठीत घेत आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Shaista Tadvi success story Jalgaon
kajal gholap indian railways success story
Civil Services Exam: Why Maharashtra Lags Behind and How to Improve Success Rate
MPSC Success Story: Vikram Padale Clears Exam Despite Father’s Demise
Marathi News Esakal
www.esakal.com