Women Farmers success story: महिला शक्तीचा नवा आदर्श! वरखेडीतील महिला गटाने इस्रायली तंत्रज्ञानातून फुलवली आधुनिक शेती, गटशेतीची यशोगाथा..

Paani Foundation inspired women farmers in Pachora: इस्रायली तंत्रज्ञान, ठिबक सिंचन व शासकीय योजनांच्या संगमातून ‘स्वामी शेतकरी महिला गटाची’ आधुनिक गटशेती; उमेद अभियान, कृषी विभाग व पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली वरखेडी बुद्रुकमध्ये नवा आदर्श
Israeli Farming Techniques Empower Women Farmers in Maharashtra's Varakhedi Village

Israeli Farming Techniques Empower Women Farmers in Maharashtra's Varakhedi Village

esakal

Updated on

राजेंद्र पाटील

नांद्रा: वरखेडी बुद्रुक ,(ता.पाचोरा) येथे सत्यमेव जयते ,पाणी फाउंडेशनच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेत, गावातील 'स्वामी शेतकरी महिला गटाने' आधुनिक इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली या महिला शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिकतेची कास धरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com