संतापजनक! महिलेच्या घरात घुसून केला तिचा विनयभंग

Rape
RapeSakal


जळगाव : शहरातील शाहूनगर येथील वाळू व्यावसायिक मिश्रा यांच्या भावाविरुद्ध विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. एकट्या असलेल्या महिलेच्या घरात शिरून तिचा हात धरत विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Rape
नाशिक : अल्पवयीन प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर डॉक्टरकडून बलात्कार

जळगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शाहूनगरात वाळू व्यावसायिक मिश्रा बंधूंचा रहिवास आहे. गुरुवार (ता. १) राजकुमार मिश्रा हा कारण नसताना एका महिलेच्या घरात शिरला. महिला कपडे बदलत असताना तिला अश्‍लील शेरेबाजी करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. पीडिता गरीब असून, तिची लहान मुलगी शाळेत जाते, मुलीला किंवा पतीच्या जीविताला धोका नको म्हणून तिने कुणास काहीएक सांगितले नव्हते. रविवारी (ता. ११) घडला प्रकार कुटुंबीयांना सांगून या प्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दिल्यावरून राजकुमार मिश्रा याच्याविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Rape
नाशिक : व्यावसायिकाचे अपहरण करून खून; मालेगाव जवळ सापडला मृतदेह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com