Job Alert: केंद्र सरकारच्या 'या' विभागात १,३९३ जागांची मेगा भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची तारीख

ICAR announces 1,393 technical vacancies: कृषी, पशुवैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी आणि अन्य संबंधित शाखांतील पदवीधरांना केंद्रीय संस्थांमध्ये नोकरीची संधी.
Government Jobs

Government Jobs

esakal

Updated on: 

New Delhi: कृषी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पदवीधरांसाठी केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या संस्थांमध्ये नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळाने (ASRB) भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) अंतर्गत येणाऱ्या संस्था आणि कृषी विज्ञान केंद्रांमधील (KVK) तांत्रिक पदांसाठी तब्बल १,३९३ जागांसाठी भरतीची घोषणा केली आहे.

Loading content, please wait...