esakal | CRPF मध्ये सिव्हिल इंजिनिअर्ससाठी पदभरती; असा करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

CRPF मध्ये सिव्हिल इंजिनिअर्ससाठी पदभरती; असा करा अर्ज

CRPF मध्ये सिव्हिल इंजिनिअर्ससाठी पदभरती; असा करा अर्ज

sakal_logo
By
शरयू काकडे

CRPF AC Recruitment 2021: केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) सहाय्यक कमांडंट (सिव्हिल/ अभियंता) पदासाठी भरतीलाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. उमेदवार 30 जून पासून 29 जुलाई 2021 पर्यंत ऑफलाईन अर्ज करु शकता. सीआरपीएफच्या अधिकृत वेबसाइट https://crpf.gov.in/ ला भेट देऊन अर्ज पाठवता येईल.अर्ज भरताना उमेदवारांनी पूर्ण लक्ष दिले पाहिजे कारण कोणतीही चूक आढळल्यानंतर त्यांचा अर्ज फेटाळला जाईल.

महत्त्वपूर्ण तारखा

अर्ज पाठविण्यास सुरवात तारीख 30 जून 2021

अर्ज पाठिवण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2021

शैक्षणिक योग्यता

ज्या उमेदवारांना सीएपीएफ एसी भरती 2021 साठी अर्ज करायचा आहे ते मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर असावेत.

उमेदवारांचे वय

उमेदवारांचे वय 20 ते 25 वर्षांचे असणे आवश्यक आहे.यूपीएससी एसी 2021 विषयी पात्रता निकष, रिक्त जागा, निवड प्रक्रिया, परीक्षा पॅटर्न, अभ्यासक्रमाबाबत अधिक माहिती तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करुन मिळू शकेल.

हेही वाचा: पुण्यात रेमडेसिव्हिर आता खुल्या बाजारात

निवडीचा आधार:

लेखी चाचणी: शारीरिक मानक / शारीरिक कौशल्य चाचणी आणि वैद्यकीय मानक चाचणी मुलाखत / व्यक्तिमत्त्व चाचणी

इतका मिळेल पगार -

सहाय्यक कमांडंट (सिव्हिल/ अभियंता) - 56,100/- 1,77,500/- रुपये

हेही वाचा: ‘बच्चों का खेल’

अर्जासाठी शुल्क

- खुला/ ओबीसी/ EWS :- 400/- रुपये

- मागासवर्गीय आणि महिलांना विनाशुल्क.

पगार -

सहाय्यक कमांडंट (सिव्हिल/ अभियंता) - 56,100/- - 1,77,500/- रुपये

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता :- डीआयजी, गट केंद्र, सीआरपीएफ, रामपूर, जिल्हा-रामपूर, यू.पी. – 244901

हेही वाचा: राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांना अटक आणि सुटका

हेही वाचा: पुण्यातील विद्यार्थ्यानी जोपासतायत ५०० वर्ष जुनी माती आखाड्यातील योगासने;व्हिडिओ

loading image
go to top