esakal | असा आहे मुख्यमंत्र्यांचा मंगळवारचा दौरा.... 

बोलून बातमी शोधा

18 February Chief Minister Uddhav Thackeray's visit on Sindhudurg kokan marathi news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्याचे नियोजन..

असा आहे मुख्यमंत्र्यांचा मंगळवारचा दौरा.... 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी :  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिनांक 18 फेब्रुवारीला  सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

कार्यक्रम दौरा पुढील प्रमाणे
  मंगळवार, दिनांक 18 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 8.40 वाजता मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोसकडे प्रयाण, सकाळी 9.00 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे आगमन, सकाळी 9.00 वाजता रत्नागिरी जिल्हा आढावा बैठक, सकाळी 10.00 मोटारीने पोलीस परेड ग्राऊंड हेलिपॅड, सिंधुदुर्गनगरीकडे प्रयाण, सकाळी 10.05 वाजता पोलीस परेड ग्राउंड हेलिपॅड, सिंधुदुर्गनगरी येथे आगमन, सकाळी 10.10 वाजता हेलिकॉप्टरने टोपीवाला हायस्कूल ग्राऊंड, मालवणकडे प्रयाण, सकाळी 10.20 वाजता टोपीवाला हायस्कूल ग्राऊंड हेलिपॅड, मालवण येथे आगमन, सकाळी 10.25 वाजता मोटारीने मालवण जेटीकडे प्रयाण, सकाळी 10.35 वाजता मालवण जेटी येथे आगमन. 

हेही वाचा- पिण्याच्या पाण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून तब्बल एवढा निधी मंजूर...

सकाळी 10.40 वाजता बोटीने सिंधुदुर्ग किल्ल्याकडे प्रयाण, सकाळी 10.50 वाजता सिंधुदुर्ग किल्ला येथे आगमन, सकाळी 10.50 वाजता सिंधुदुर्ग किल्ला भेट, सकाळी 11.50 वाजता बोटीने मालवण जेटीकडे प्रयाण, दुपारी 12.00 वाजता मालवण जेटी येथे आगमन, दुपारी 12.05 वाजता मोटारीने टोपीवाला हायस्कूल ग्राऊंड हॅलिपॅड,मालवणकडे प्रयाण, दुपारी 12.15 वाजता मोटारीने टोपीवाला हायस्कूल ग्राऊंड हॅलिपॅड, मालवण येथे आगमन, दुपारी 12.20 वाजता हेलिकॉप्टरने चिपी विमानतळाकडे प्रयाण, दुपारी 12.25 वाजता चिपी विमानतळ येथे आगमन, दुपारी 12.30 वाजता चिपी विमानतळ पाहणी व बैठक, दुपारी 1.00 वाजता मुंबईकडे प्रयाण.