८५ टक्के शिक्षकांचे लसीकरण पूर्ण

जिल्ह्यातील ६० शाळांमध्ये प्रत्यक्ष अध्यापन सुरू
pavas
pavassakal
Updated on

पावसः रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांच्या लसीकरणासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. ८५ टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण पूर्ण झाले आहे. कोरोनामुळे गेले दीड वर्षे ऑनलाइन अध्यापन सुरू आहे. कोरोनामुक्त गावातून शाळा सुरू करण्याची सूचना केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील ६० शाळांमध्ये प्रत्यक्ष अध्यापन सुरू झाले असून ५,१२१ विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे शासनाने कोरोनामुक्त गावातून शाळा सुरू करण्याची सूचना केली होती. शिवाय शिक्षकांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याची सूचना केली आहे. जिल्ह्यातील एकूण ३२०२ शाळांपैकी अवघ्या ६० शाळा सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shiv Shinde
Kolhapur student drowned at Ratnagiri beach
Gopalgad Fort heritage conservation report
Irrigation Release Stopped as Koyna Reservoir Reaches Critical Level
Marathi News Esakal
www.esakal.com