आंबोली-आजरा मार्गावर कारचा भीषण अपघात

अपघात एवढा जबरदस्त होता की मोटारीचे पूर्णतः नुकसान झाले.
konkan
konkanesakal

सावंतवाडी : आंबोली-आजरा मार्गावर (aamboli) आज पहाटेच्या सुमारास रस्त्याचा अंदाज न आल्याने मोटार उलटून अपघात झाला. यात मोटारीचे पूर्णतः नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही. (aamboli accident) ही घटना आजरा फाटा येथून चार ते पाच किलोमीटर परिसरात घडली. या बाबत उशिरापर्यंत पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली नव्हती.

konkan
'विनायक राऊतांनी आदित्य ठाकरेंकडून मार्गदर्शन घ्यावे'

आजरा कोल्हापूरच्या (kolhapur) दिशेने जाणाऱ्या कार चालकाला रस्त्याचा अंदाज आला नसल्याने मोटार थेट रस्त्याच्या बाजूला गटरात जाऊन उलटली. अपघात एवढा जबरदस्त होता की मोटारीचे पूर्णतः नुकसान झाले. सुदैवाने मोटारीमधील कोणीही जखमी झालेले नाही. अपघाताची माहिती उशिरापर्यंत पोलिसात नोंदवण्यात आली नव्हती. (crime news)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com