Librarian Salary: अतिरिक्त ग्रंथपालांचे वेतन सुरू करा;शिक्षक परिषदेची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी; १००० विद्यार्थ्यांचा निकष शिथिल करा

Additional Librarians Salary, Shalarth System, Maharashtra Education विद्यार्थीसंख्या निकषामुळे अतिरिक्त ठरलेल्या पूर्णवेळ ग्रंथपालांचे वेतन शालार्थ प्रणालीतून नियमित सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत शालेय शिक्षण मंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
Additional librarians seek regular salary payments through the Shalarth system in Maharashtra

Additional librarians seek regular salary payments through the Shalarth system in Maharashtra

esakal

Updated on: 

मालवण, : राज्यातील अनेक पूर्णवेळ ग्रंथपाल १००० विद्यार्थी संख्येचे निकष अतिशय कमी विद्यार्थी संख्येअभावी संच मान्यतेत अतिरिक्त ठरलेले आहे. या अतिरिक्त ग्रंथपाल यांचे वेतन शालार्थ वेतन प्रणालीतून पारित होण्यास अडचण निर्माण होत असून अतिरिक्त ग्रंथपाल यांचे वेतन नियमित सुरु करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या ग्रंथालय शिक्षक विभागाचे अध्यक्ष विलास सोनार यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com