Pali News : प्रशासकीय अनास्थेमुळे बहुजन व अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात

मोडी लिपी वाचकांभावी जात वैधता प्रमाणपत्र रखडले; सुधागड तहसीलदार कार्यालयात मोडी लिपी वाचक मिळेना.
Pali Naib Tehsildar

Pali Naib Tehsildar

sakal

Updated on: 

पाली - उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयीन प्रवेशासाठी अत्यंत आवश्यक असणारे जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यात प्रशासकीय त्रुटींमुळे प्रचंड अडथळे निर्माण होत आहेत. ५० वर्षांपूर्वीचे जुने जन्म-मृत्यूचे अनुसूचित जातीत असल्याचा पुरावा दर्शवणारे महसुली दस्तावेज केवळ मोडी लिपीत उपलब्ध आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com