शेतकऱ्यांनो, आता बिनधास्त पिकवा भाजीपाला! कृषी विभागाचं आवाहन, तब्बल 2 हजार 666 भाजीपाला बियाणे किट उपलब्ध

Agriculture Department : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी खरीप हंगामात सुधारित व संकरित भात बियाण्यांचा पुरवठा केला जातो.
Vegetables
Vegetablesesakal
Updated on
Summary

शेतकरी नवनवीन सुधारित बियाण्यांचा वापर करून कृषी उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करीत आहे.

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या रोजच्या आहारात ताजा भाजीपाला (Vegetables) मिळावा, यासाठी जिल्हा परिषद सेस योजनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (Farmers) ७५ टक्के अनुदानावर भाजीपाला बियाणी किट पुरविण्याची योजना राबविण्यात आली आहे. या योजनेंतर्गत २ हजार ६६६ भाजीपाला बियाणी किट उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे अनुदानाचा फायदा घेत शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकवावा, असे आवाहन कृषी विभागाने (Agriculture Department) केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com